वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का नाही? – खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल
मुंबई: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने पूर्वीच नोटीस दिली होती. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. वेळेवर ईडीने कारवाई केली असती, तर संतोष देशमुख यांची हत्या टळली असती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सुळे म्हणाल्या की, “बीड […]