ajit pawar महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : केंद्राने मदतीची दखल घेतली; महाराष्ट्राला निश्चित मदत मिळेल — विधानसभेत अजित पवारांचे आश्वासन

नागपूर – महाराष्ट्रातील कृषीक्षेत्रातील हानी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल २७ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर २०२५ रोजी केंद्र सरकारकडे पाठवला असून केंद्राने त्याची दखल घेतली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.  पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की “केंद्राचे पहिले पाहणी पथक येऊन गेले आहे. दुसरे पथक १४ किंवा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तब्ब्लल पाच तास सागर बंगल्यावर भाजपची बैठक ; विधानसभेसाठी ठरली रणनीती !

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे . यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप खासदारांची संख्या 23 वरुन थेट 9 पर्यंत खाली घसरली होती. याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे.या पार्शवभूमीवर भाजप तयारीला लागला असून मुंबईत रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर. भाजप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bawankule on Uddhav : तुम्हीच दगाबाजी केली : बावनकुळेनंचा ठाकरेंवर पलटवार

X: @therajkaran मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना (Uddhav Thackeray) 2019 ला मातोश्री निवासस्थानी अमित शहांसोबत (Amit Shah) झालेल्या बैठकीचा मुद्दा उकरून काढला. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे यांचीवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘उद्धवजी, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणाले. पण वेळ येताच दगाबाजी करून […]