महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसला धक्का : दिलीप सानंदा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार

X: @therajkaran मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्यानंतर काँग्रेसचे जुने नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी देखील काँग्रेसची साथ सोडली. असे एकापाठोपाठ एक धक्के काँग्रेसला बसत असतानाच आता परत एक नेता भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसचे तीन वेळा खामगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले दिलीप सानंदा (Dilip Sananda) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काका-पुतण्याचं नातं कसं असायला हवं…; लातूरमध्ये कार्यक्रमादरम्यान रितेश देशमुख भावुक

लातूर लातूरच्या निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना संकुलात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिकृतीचे अनावरण आज करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुख भाषणादरम्यान वडिलांच्या आठवणीत भावुक झाला. समाज आणि कुटुंबात वेगवेगळ्या भूमिका बजावताना तुम्ही लोकांशी कसे वागता हेच खरं भांडवल आहे. माझे आजोबा आणि वडील विलासराव […]