Basketball: गोविंद पोफळेचा चमकदार खेळ; VIVA17 बास्केटबॉल स्पर्धेत अंडर-12 ‘बेस्ट प्लेयर’
मुंबई: VIBGYOR High, पिंपळे सौदागर यांच्या वतीने आयोजित VIVA17 Basketball Tournament 2025 उत्साहात पार पडली. सलग सतराव्या वर्षी आयोजित या स्पर्धेत पुण्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. U-14, U-12 आणि U-10 अशा तिन्ही वयोगटांत मुला–मुलींचे सामने खेळवले गेले. U-14 गटात 14 टीम्स, U-12 गटात 11 टीम्स तर U-10 गटातही चांगला प्रतिसाद मिळाला. U-12 […]
