ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

पूर्व विदर्भात मतदान असताना वर्ध्यात मोदींची सभा कशी? विरोधक आक्रमक

नागपूर : आज महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. नागपुरापासून साधारण ८० किलोमीटरवर दुसऱ्या टप्प्यात निवडणूक असलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी चार वाजता प्रचार सभा पार पडणार आहे. मात्र पूर्व विदर्भात मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेविषयी सवाल उपस्थित केला जात आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानाच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Wardha Lok Sabha : “वर्ध्यात ‘पैलवाना’ विरुद्ध रिंगणात कोण? तडसांविरोधात मविआला उमेदवार सापडेना

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने वर्ध्यातुन (Wardha Lok Sabha) विद्यमान खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांना पुन्हा एकदा संधी देत लोकसभेचं तिकीट दिलं आहे. तडस एकेकाळी पैलवान होते. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी (MVA) नेमके कुणाला रिंगणात उतरविणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत कधी काँग्रेस, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जाणार […]