ताज्या बातम्या राष्ट्रीय

TMC Candidates : 16 नेत्यांवर पुन्हा दावा, 12 महिला, 11 नवे चेहरे; तृणमूल स्वबळावर लढणार!

कलकत्ता : इंडिया आघाडीशी (I.N.D.I.A. alliance) काडीमोड करीत आणि काँग्रेसचे (Congress) सर्व प्रस्ताव धुडकावून लावत पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (TMC) रविवारी सर्व ४२ जागांवरील उमेदवारांची (TMC Candidate) घोषणा केली. पक्षाने काही खासदारांना पुन्हा तिकीट देण्याचं टाळलं तर माजी क्रिकेटर युसूफ पठाण, कीर्ती आझाद सारख्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षाने आगामी लोकसभेसाठी जाहीर केलेल्या […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपकडून तिकीट दिलेले उमेदवार पवन सिंह यांचा निवडणूक लढवण्यास नकार

नवी दिल्ली भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांनी बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी संध्याकाळी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत १९५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून भोजपुरी स्टार पवन सिंह यांना उमेदवारी दिली होती. आता पवन सिंह यांनी सोशल मीडियावर […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा अपघात

कोलकत्ता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे, या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. वर्धमानमधील एक बैठक संपवून त्या परतत असताना हा अपघात झाला. अचानक ब्रेक लागल्यामुळे त्यांच्या कपाळाला जखम झाली आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गाडी जलद गतीने जात […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

ममता बॅनर्जींचा इंडिया आघाडीला मोठा धक्का, स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा

नवी दिल्ली मोदी सरकारविरोधात एकत्र आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीत फूट पडल्याचं वृत्त समोर आलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला धक्का दिला असून स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसने तृणमूलचा प्रस्ताव मान्य न केल्याने हा निर्णय घेतल्याचं ममता बॅनर्जींचं म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि […]