राज्यात चौथ्या महिला धोरणाची जागतिक महिला दिनापासून अंमलबजावणी
X: @therajkaran मुंबई : राज्यातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात विविध घोषणा केल्या. त्यानंतर महायुती सरकारने चौथ्या महिला धोरणाची जागतिक महिला दिनापासून राज्यात अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली आहे. महिला दिनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवीन महिला धोरणाच्या अंमलबजावणीची घोषणा करणार आहेत. या धोरणातून महिलांची सुरक्षितता, पोषण, शिक्षण, रोजगार आदी पायाभूत […]