महाराष्ट्र ताज्या बातम्या

UBT Shiv Sena : बाळगोपाळांसाठी गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबीर — शिवसेना आणि रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम

बई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक १४ आणि रोटरी क्लब ऑफ बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते १६ वयोगटातील मुला-मुलींसाठी श्री गणेशमूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण शिबीर रविवारी वैश्य समाज सभागृह, बोरीवली (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले. या शिबिराला लहान मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाला विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटिका सौ. शुभदा शिंदे, विधानसभा प्रमुख अशोक म्हामुणकर, विधानसभा संघटक व सिनेट सदस्य मिलिंद साटम, विधानसभा निरीक्षक व सिनेट सदस्य शशिकांत झोरे, उपविभाग संघटक सौ. सिमिंतीनी नारकर, विधानसभा संघटक हनुमंत मोरे, सौ. रोहिणी चौगुले, उपविधानसभा समन्वयक तुकाराम पालव, सौ. स्नेहल वैद्य, मुंबई युवासेना समन्वयक अंकित मोरे, शाखा समन्वयक योगेश देसाई, उपशाखाप्रमुख दिलीप देसाई, दिनेश विचारे, राजेश बागकर, अनिल जाधव, काका गपाट, सौ. श्रद्धा सुर्वे, श्रीमती विजया गायकवाड, सौ. मधुरा बागकर, सौ. स्मिता डेरे, शाम कदम तसेच शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा समन्वयक अमित गायकवाड, शाखाप्रमुख अभिलाष कोंडविलकर, महिला शाखा संघटक सौ. वनिता दळवी, रोटरी क्लब अध्यक्षा सौ. केतल तापियावाला आणि इनर व्हील क्लब अध्यक्षा सौ. सरिता गुजराती यांनी केले.

Avatar

योगेश त्रिवेदी

About Author

योगेश त्रिवेदी (Yogesh Trivedi) हे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी सामना या प्रखर हिंदुत्ववादी आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या मराठी वृत्तपत्रात सर्वाधिक काळ पत्रकारिता केली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात