अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

56

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीचा नाशिकमध्ये नवीन पवित्रा

भुजबळ- गोडसे पिछाडीवर कोकाटे- बोरस्ते- ढिकले आघाडीवर X: @ajaaysaroj भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीमधील नाशिकचा तिढा काही केल्या सुटेना, एकही पक्ष...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

अरुण गवळीचा मार्ग मोकळा, “त्याचे” बाहेर येणे, कोणाच्या फायद्याचे…

X: @ajaaysaroj मुंबई: तो बाहेर येतोय, तो अंडरवर्ल्डचा हिंदू डॉन आह, ही पदवी त्याला थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनीच दिली आहे, ज्याची...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

दोन भाजप – दोन शिवसेना, ठाणे जिल्ह्यात ठरला फॉर्म्युला

X:@ajaaysaroj ठाणे जिल्ह्यात लोकसभेच्या एकूण चार जागा येतात, त्यापैकी दोन शिवसेना आणि दोन भाजप असा सन्मानजनक तोडगा काढण्यात मुख्यमंत्री एकनाथ...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोरेंची उमेदवारी पुण्यात कोणाला ठेवणार यशापासून वंचित

X : ajaaysaroj मुंबई: पुणे लोकसभा मतदारसंघाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाआघाडी कडून रवींद्र धनगेकर यांची...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

पाच पॉवर सेंटरने काँग्रेसला खड्यात घातले;  संजय निरुपम यांची स्पष्टोक्ती

जमिनीशी नाळ तुटल्याने काँग्रेस इतिहासजमा X: @ajaaysaroj काँग्रेसवर सध्या डाव्या विचारसरणीचा पगडा आहे, राहुल गांधी यांच्या भोवती डाव्या विचारांचे कोंडाळे...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

कल्याणमध्ये समोर कोणीही असो लढणार आणि जिंकणार; वैशाली दरेकर राणे...

X: @ajaaysaroj मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांच्यामुळे अटीतटीच्या लढतीमध्ये गणल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभेत उबाठा गटाने...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

लकवा मारलेला हात झालाय चांगला; पवारांचे पृथ्वीराज बाबांनाच साकडे

X: @ajaaysaroj मुंबई: ज्या पृथ्वीराज चव्हाण यांचा कायम दुस्वास केला, त्याच चव्हाणांच्या आता, साताराची सीट वाचवण्यासाठी आणि बारामतीतही त्याचा फायदा...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीत रत्नागिरी, ठाणे आणि कल्याणवरून धुसफूस सुरूच

X: @ajaaysaroj मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेला ठाणे लोकसभा ,त्यांचे पुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि...
महाराष्ट्र

नाशिक लोकसभेची द्राक्षे राजकीयदृष्ट्या आंबटच

X: @ajaaysaroj जागावाटप अंतिम टप्प्यात आले तरी नाशिक लोकसभेचा तिढा काही सुटत नाहीये. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही ठिकाणी...