Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

759

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

कल्याणच्या त्या रखडलेल्या म्हाडा प्रकल्पावर थेट कारवाई करा: गृहनिर्माण राज्यमंत्र्यांचे...

मुंबई: कल्याण पश्चिममधील १४ वर्षांपासून रखडलेल्या म्हाडा पुनर्विकास प्रकल्पाच्या पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून फसवणूक करणाऱ्या...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

डोंगरावरील झोपडपट्ट्यांसाठी स्वतंत्र धोरण तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...

मुंबई: पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई उपनगर व राज्याच्या विविध भागातील डोंगरावरील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याने गुरुवारी मुख्यमंत्री...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

….तर वडिलांच्या नावावर काही जण फुशारक्या मारतात!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना घणाघाती टोला मुंबई: राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदी सक्तीचा लेखी आदेश न निघाल्यास मनसे स्टाइल आंदोलनाचा इशारा

राज ठाकरे यांची सिंहगर्जना – “सरकारने स्पष्ट आदेश काढा, नाहीतर रस्त्यावर येऊ” मुंबई: राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याची सक्ती केली...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

आपत्तीग्रस्तांच्या घरदुरुस्तीसाठी ४९ कोटींचा निधी मंजूर

मंत्र्यांचे विभागीय आयुक्तांना तातडीने निधी वाटपाचे आदेश मुंबई – राज्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आपत्तीग्रस्त झालेल्या घरांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

MSRDC :कामात हयगय करणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई...

मुंबई :- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Indigo Airlines : इंडिगोच्या देशभरातील 26 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा ऐतिहासिक...

मुंबई – इंडिगो एअरलाईन्स कंपनीच्या देशभरातील सुमारे 26,000 कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोन वेळा वेतनवाढ देण्याचा ऐतिहासिक निर्णय कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

धारावी पुनर्विकास : मुंबई महानगरातील सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर बनविणार...

मुंबई : मुंबई महानगरात येणाऱ्या काळात धारावी हे सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर म्हणून नावारूपाला येईल. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी ही...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

उबाठाकडून मुंबईकरांशी 1 लाख कोटींची बेईमानी : आशिष शेलार यांचा...

मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून श्वेतपत्रिकेची मागणी मुंबई : गेल्या 20 वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या – मुख्यमंत्री फडणवीस यांचा जिल्हाधिकाऱ्यांना...

मुंबई : राज्यात सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. या...