पूर नियंत्रणाच्या उपाययोजना करुन पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित...
मुंबई: राज्यात अनेक नद्यांच्या किनारी अनेक वर्षांमध्ये पूर आलेला नाही. तथापि पूर नियंत्रण रेषेमुळे विकासाला मर्यादा येत आहेत. सर्व नदीकिनारी...









