महाराष्ट्रात काँग्रेस व मविआ जास्तीत जास्त जागा जिंकेल…?
X: @therajkaran काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचा विश्वास….! आगामी निवडणुका देशातील लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाच्या असून सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे....