रत्नागिरी सिंधुदुर्गात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद नाही, नारायण राणेंच्या दाव्यानंतर महायुतीत...
मुंबई- रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ भाजपाचाच आहे, असं ठआसून सांगताना यात कुणी लुडबूड करु नये, असं वक्तव्य नारायण राणे यांनी...









