रेवंथ रेड्डींनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तब्बल 1 लाख जणांची...
तेलंगणा काँग्रेसचे अनुमुला रेवंथ रेड्डी यांनी आज तेलंगणात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रेवंथ रेड्डींसह 11 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. 56 वर्षांचे...