अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – तातडीने मदत द्या; कर्जमाफीची घोषणा...
मुंबई: राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले आहे. पंचनाम्याच्या प्रक्रियेला बाजूला सारून...