सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

221

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात पाच प्रसिद्ध आर.जे. घेणार मुख्यमंत्री फडणवीस यांची...

२१ जून रोजी आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५ सोहळा; आशा भोसले, सुदेश भोसले यांची उपस्थिती मुंबई: जागतिक संगीत दिनाचे औचित्य...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रयोगात्मक कलांसाठी शाहीर साबळे संशोधन केंद्राची स्थापना – ॲड. आशिष...

मुंबई : महाराष्ट्रातील समृद्ध प्रयोगात्मक कलांचा सखोल अभ्यास आणि संशोधन करता यावे, यासाठी पु.ल. देशपांडे कला अकादमीत स्वतंत्र संशोधन केंद्र...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार जाहीर; आशाताई भोसले यांच्या सन्मानार्थ १२...

मुंबई – महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचललेल्या रेडिओ आणि आकाशवाणी या माध्यमातून अनेक नामवंत कलाकार, निवेदक...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुती सरकार दिशाहीन; सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राची लूट सुरु – काँग्रेस...

मुंबई – महायुती सरकारच्या कारभाराचे दिवसागणिक वाभाडे निघत आहेत. हे सत्ताधारी केवळ संपत्तीच्या विकासात मश्गूल असून जनतेच्या हिताची त्यांना कोणतीच...
ताज्या बातम्या राष्ट्रीय

“दहशतवादाविरोधातील भारताच्या ऑपरेशन सिंदूरला माझा पाठींबा” – खासदार श्री. ठाणेदार...

मुंबई– अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हुकूमशाही प्रवृत्तीचे असून त्यांच्या कार्यपद्धतीत रशियाचे व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे किम जोंग...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

तंजावरकरांना मूळ गावांची ओळख व्हावी; महाराष्ट्र-तंजावर मनोमिलन व्हावे – बाबाजीराजे...

मुंबई : “महाराष्ट्र आणि तंजावरच्या रहिवाशांमध्ये भेटीगाठी घडून मनोमिलन व्हावे, आणि त्यातून तंजावरमध्ये राहणाऱ्या सुमारे तीन लाख मराठी भाषिकांना त्यांच्या...
Sports

मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्कार जाहीर : द्वारकानाथ संझगिरी...

मुंबई : क्रीडा पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिले जाणारे ‘महेश बोभाटे स्मृती क्रीडा पुरस्कार’ आणि ‘आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कार’ मुंबई...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

डान्सिंग ऑन पेपर: पत्रकार संघात सुलेखन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : शब्दांना सौंदर्याची किनार लाभली, अक्षरांनी कलात्मकतेचा साज चढला आणि ‘कागदावर उतरली एक नयनरम्य जादू’ – हे दृश्य होते...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजन; आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा होणार सन्मान!

मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेस पासष्ट वर्षे होत आहेत, या निमित्ताने एक ते चार मे असा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी...
मुंबई

स्वतंत्र धोरणास मान्यता; महाराष्ट्र देशाचं जहाज बांधणी केंद्र होणार

मुंबई : राज्यात जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर यासाठी स्वतंत्र धोरणाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. देशातील पहिलं स्वतंत्र...