पंतप्रधान मोदींचं काम जनतेंपर्यंत पोहचलं तर मविआच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले (Hatkanangale )आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे...








