Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

447

Articles Published
ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचा हुकमी एक्का रिंगणात ; साताऱ्यात उदयनराजें विरुद्ध शशिकांत...

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha) महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर ‘लोकसभा’ यंदाही रंगणार ; हर्षवर्धन जाधवांची पुन्हा एन्ट्री

मुंबई : छत्रपती संभाजीनगर लोकसभा (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha) मतदारसंघातील शिवसेनेचा पराभव होण्यास कारणीभूत ठरलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

जालन्यात तिसऱ्यांदा रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे यांच्यात सामना रंगणार

मुंबई : जालना लोकसभा मतदारसंघात (Jalna Lok Sabha Constituency) पुन्हा एकदा 2009 प्रमाणेच रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) विरुद्ध कल्याण काळे...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा’ ; अशी भाजपची सध्याची...

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदी सरकारवर (Narendra Modi sarkar...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘आमचे काय चुकले, आता लढायचं, जनतेच्या कोर्टात’ ; काँग्रेस कार्यकर्त्यांची...

मुंबई : महाविकास आघाडीच्या झालेल्या बेठकीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या (Sangli Lok Sabha )जागेचा तिढा अखेर सुटला आहे . सांगलीची जागा...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसला खिंडार ; राजू वाघमारें यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला (Congress) धक्यावर धक्के बसत आहेत . काँग्रेस पक्षाची भूमिका मांडणारे पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगलीत काँग्रेसला धक्का ; ठाकरेंचा शिलेदारच लोकसभा निवडणूक लढणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघाच्या (Sangli Lok Sabha) जागेवरून सुरु असलेला वाद आज संपला आहे . या...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसने देशाला खड्ड्यात घालण्याचं काम केलंय ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा...

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे . आज चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

बाप विरुद्ध बेटा भिडणार ; गजानन कीर्तिकर उत्तर पश्चिम मुंबई...

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांना धक्का ; यवतमाळमधील उमेदवार अभिजित राठोड निवडणुकीपासून वंचित

मुंबई : लोकसभा निवडणुकीवर वंचितला यवतमाळ -वाशिम लोकसभा (Yavatmal–Washim Lok Sabha )मतदारसंघातुन धक्का बसला आहे . या मतदारसंघातील वंचित बहुजन...