Journalism : ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ जाहीर; मराठी पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याचा गौरव
मुंबई: मराठी पत्रकारितेतील दीर्घ व तेजस्वी योगदानाची दखल घेत मुंबई मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार आणि संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांना जाहीर झाला आहे. आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी निवड झालेल्या कदम यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रु. ११,०००/- रोख रकमेच्या सन्मानाने गौरव केला […]