ताज्या बातम्या विश्लेषण

खाजगी सर्वेक्षणाचा अहवाल; बंडखोर शिंदे गटातील आमदारांना जनता नाकारेल?

Twitter : @milindmane70 मुंबई राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर मतदारसंघातील जनता कोणाच्या बरोबर असेल याची चिंता शिंदे गटातील आमदारांना लागली आहे. शिंदे गटातील बहुतांशी आमदारांकडून मतदारसंघात खाजगी संस्थांकडून केलेल्या सर्वेक्षणात या बंडखोर आमदारांना जनतेने कौल नाकारल्यानचे निकाल येत असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये कमालीचे नैराश्य आले असून या चिंतेने शिंदे गटातील आमदारांना ग्रासले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

फडणवीसांनी एकनाथ शिंदेंसह अजित पवारांना पाडले उघडे: काँग्रेसची खोचक टीका

Twitter: @NalavadeAnant  मुंबई काँग्रेस आघाडी सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा जीआर काढला होता त्यावेळी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर होते. तसेच फडणवीस सरकार असताना व मविआ सरकारमध्येही सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मंत्री होतेच. फडणवीस यांनी शिंदे, पवार यांच्यावर कंत्राटी नोकर भरतीचे खापर फोडायचे आहे असे दिसते. शिंदे व पवार यांना फडणवीस यांनी उघडे पाडले याबद्दल त्यांचे […]

मुंबई ताज्या बातम्या

अनुसूचित जमातीच्या समावेशासाठी समिती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant मुंबई अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाकडून आंदोलन सुरू असताना आणि अनुसूचित जमातीत अन्य समाज घटकांचा समावेश करण्यास आदिवासींचा तीव्र विरोध असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी महादेव, मल्हार आणि टोकरे कोळी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला. […]

विश्लेषण महाराष्ट्र

पोलीस भरती न करणारे वळसे – पाटील, शिंदे –  फडणवीस सरकारमध्ये मंत्री कसे? विरोधी पक्षाचा सवाल

Twitter: @vivekbhavsar मुंबई  पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने रान उठवल्याने अस्वस्थ झालेले गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे शक्तिशाली नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. उद्धव ठाकरे यांनी तीन वर्षे पोलीस भरती केली नाही, अशी टीका करणारे देवेंद्र फडणवीस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपा आरक्षण संपुष्टात आणणारा पक्ष :  नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई : भाजपा आरक्षण प्रश्नावर मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करत असून फडणवीस ओबीसी समाजासमोर एक भुमिका मांडतात तर मराठा समाजाबद्दल दुसरी भूमिका मांडतात. आरक्षणाचा प्रश्न फक्त काँग्रेस पक्षच मार्गी लावू शकतो, भारतीय जनता पक्षाला कोणालाही आरक्षण द्यायचे नसून त्यांना आरक्षण संपुष्टात आणावयाचे आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

संभ्रम निर्माण करण्याची काहींची कार्यशैली असते – खा. सुनिल तटकरे

Twitter : @NalavadeAnant मुंबई आपलं स्थान डळमळीत झाल्यानंतर संभ्रम निर्माण करण्याची काहींची कार्यशैली असते. त्यामुळे त्या कार्यशैलीकडे मी जास्त काही पाहू शकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव न घेता खोचक टोला लगावला. जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे काही आमदार संपर्कात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेजवळ उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

Twitter : @NalavadeAnant मुंबई जम्मू – काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे स्थापण करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी २० ऑक्टोबरला राजभवन येथे करून हा पुतळा कुपवाडाच्या दिशेने रवाना करण्यात येणार आहे. ही घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी बुधवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ड्रग्जसाठा प्रकरणातील खऱ्या मास्टरमाईंडचा शोध घ्या – नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई  महाराष्ट्र एक सुसंस्कृत व प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकार (BJP government) करत आहे. राज्यात मागील काही दिवसांत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रगच्या काळ्या धंद्यातील ललीत पाटील हा एक प्यादा असून या प्रकरणातील खऱ्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ललित पाटीलला कोणत्या मंत्र्यांचा आशीर्वाद होता ? : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला पळून गेलेला आरोपी ललित पाटील याला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील पोलिसांना शोध लागत नव्हता. अखेर ललित पाटील याला अटक करण्यात आली. या मुद्यावरून बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित करत सरकारवर टिकेची झोड उठवली. वडेट्टीवार म्हणाले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल – नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात सध्या मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी केली जात असून त्यांची मागणी रास्तच आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावेल, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. भाजपने २०१४ पासून या समाजांना आरक्षण देण्याचे केवळ पोकळ आश्वासनच दिले. केंद्रात […]