दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई : अजित पवार
Twitter : @NalavadeAnant मुंबई जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पवार म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळावे […]