जि. प. अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा वीस लाख रुपये
Twitter : @therajkaran By खंडूराज गायकवाड मुंबई राज्यमंत्री पदाचा दर्जा असणाऱ्या राज्याच्या सर्व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना आता वाहन खरेदीसाठी वीस लाख रुपये मिळणार आहेत. यापूर्वीची वाहन खरेदीची मर्यादा ही केवळ बारा लाख रुपयांची होती. याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना नंदुरबारच्या जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी भेट घेवून वाहन […]









