पीक पाहणीला महिनाभराची मुदतवाढ : महसूल विभागाचा निर्णय; ऑक्टोबर महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांना पाहणी पूर्ण करण्याचे निर्देश
मुंबई : शेतकऱ्यांच्या पीक पाहणीसाठीची मुदत आज (३० सप्टेंबर) संपत असल्याने, तिला महिनाभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. आता १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सहाय्यक स्तरावरून सर्व उर्वरित पीक पाहणी पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून खरीप […]