आपत्ती निवारणासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांचा मदतीचा निर्णय
दीड लाख अधिकारी मुख्यमंत्री सहायता निधीस एक दिवसाचे वेतन देतील मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मोठा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२५ महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याची माहिती महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस समीर भाटकर, कोषाध्यक्ष संतोष […]