‘शासन आपल्या दारी’च्या नावाखाली महायुतीकडून जनतेला गाजर, विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर...
मुंबई : राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. ‘शासन आपल्या...









