नवनीत राणा भाजपात, बच्चू कडू नाराज, प्रहार जनशक्ती लोकसभेच्या मैदानात...
मुंबई- अमरावती लोकसभा मतादरसंघातून अखेर भाजपाच्या उमेदवाराच्या नाववर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. युवा स्वाभिमानच्या खासदार नवनीत राणा यांना भाजापनं उमेदवारी...









