‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा’, मुख्यमंत्र्यांच्या खोट्या स्वाक्षरी प्रकरणी वडेट्टीवारांची...
मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्याच्या खोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनावट निवेदने आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याचे प्रमुख...









