महाराष्ट्र ताज्या बातम्या

कर्जमाफी, पीकविमा, जनसुरक्षा कायदा रद्द आणि नवा रेल्वे मार्ग –...

परभणी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या २५व्या जिल्हा अधिवेशनात शेतकऱ्यांना सर्वंकष कर्जमाफी लागू करावी, एक रुपयात पीकविमा योजना लागू करावी, जनसुरक्षा...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असल्यास संबंधितांवर कारवाई – भाजपचे रविंद्र चव्हाण...

मुंबई: इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे मुसळधार पावसामुळे पादचारी पूल वाहून जाण्याची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे महाड-भोर-पंढरपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद; वरंधा घाटाची दुरुस्ती...

महाड: महाड ते पुणे जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडीवरील वरंधा घाट मार्ग पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या संभाव्य धोक्यामुळे आगामी तीन महिन्यांसाठी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

“गणित गुरुवार” उपक्रमाने महापालिकेच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास नियमित होणार

दर गुरुवारी रात्री ८ ते १० दरम्यान किमान ३० मिनिटे खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवर गणित सराव अनिवार्य मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

लर्न, अनलर्न, रिलर्न’ हाच मंत्र; 21व्या शतकातील भारताची शैक्षणिक क्रांती...

मुंबई : ‘‘21व्या शतकात उद्योग आणि व्यवसाय संसाधनांपेक्षा नवकल्पना व सक्षम मनुष्यबळाच्या आधारावर विकसित होतील. म्हणूनच ‘लर्न, अनलर्न आणि रिलर्न’...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुगवली उड्डाणपुलावरील रस्त्याला तडे; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष, पावसाळ्यात वाहतूक...

महाड – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मुगवली येथील उड्डाणपुलावर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

“अदानीच्या धंद्यासाठी भारताचे परराष्ट्र धोरण मातीत घालणार का?” — कॉ....

मुंबई – “भारताचे परराष्ट्र धोरण अदानीच्या धंद्यासाठी मातीत घालायचे का?” असा थेट सवाल करत कॉ. राजन क्षीरसागर यांनी नरेंद्र मोदी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

एसटी महामंडळात ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती; कर्नाटक पॅटर्नचा अवलंब

मुंबई– एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीत सुधारणा आणि प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली,...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

“जमत नसेल तर खुर्च्या खाली करा!” — काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सरकारला...

मुंबई: राज्यात शेतकरी कर्जमाफी जाहीर करणे आजची निकड आहे, पण भाजप युती सरकार हे मुद्दाम टाळाटाळ करत आहे, असा घणाघात...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत ‘मॅक्स एरोस्पेस’ आणि उद्योग विभागात सामंजस्य करार सुमारे 8000 कोटींची गुंतवणूक होणार, 2000 रोजगार निर्मिती...