काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती देणाऱ्या भाजपावर तात्काळ कारवाई करून एफआयआर दाखल...
मुंबई: काँग्रेस पक्षाने कर्नाटक,तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जात नाही अशा पद्धतीच्या खोट्या व जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भाजपने...