राज्यात ३०,२०९ शिक्षक भरतीला अधिकृत सुरुवात; ‘पवित्र’ पोर्टलवर पसंतीक्रम नोंदणी...
११ ऑगस्टपर्यंत पर्याय ‘लॉक’ करणे बंधनकारक; १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय, १०,३२८ पदे मुलाखतीद्वारे भरली जाणार मुंबई : राज्यातील डी.एड.-बी.एड. पात्र उमेदवारांसाठी राज्य...









