ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचं पाककौशल्य; शेअर केला भन्नाट रेसिपीचा Video

मुंबई

भाजप नेत्या पंकजा मुंडे कायम चर्चेत असतात. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही त्या व्यक्त होत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या घरातील देवघर दाखवलं होतं. त्यांच्या राजकीय कौशल्याबद्दल तर आपल्याला माहिती आहेच, मात्र एका व्हिडीओतून त्यांनी पाककलेतील कौशल्यही दाखवलं आहे.

पंकजा मुंडे यांनी दालमखनीची रेसिपी शेअर केली आहे. त्यांना चांगला स्वयंपाक करता येतो, मात्र वेळेअभावी त्यांना नियमित स्वयंपाक करणं शक्य होत नसल्याचं त्यांनी या व्हिडीओतून सांगितलं.

पाहा व्हिडीओ…

https://www.facebook.com/sureshramchandradhas/videos/338906858887351/

पंकजा मुंडेंनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकजणं प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. पंकजा मुंडेंना राज्याच्या राजकारणातून बाजूला हटवलं जात असल्याच्या चर्चा वारंवार केल्या जातात. त्यामुळे अनेकदा त्यांचे समर्थक नाराज असतात. मात्र वेळोवेळी पंकजा मुंडे आपलं म्हणणं मीडियासमोर मांडतात.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात