दुष्काळावर मोदी–शिंदे तासभर चर्चा; केंद्राकडून भरीव मदतीचा उपमुख्यमंत्र्यांना विश्वास
“शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही” — एकनाथ शिंदे नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यातील दुष्काळ, पाण्याची उपलब्धता, शेतीची स्थिती आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यावर दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचे शिंदे […]





