महाराष्ट्र विधानभवन, आचारसंहितेचे प्रतीकात्मक दस्तऐवज, कर्जमाफी आणि शैक्षणिक सवलतींसंबंधी सरकारी फाइल्स दर्शविणारे संपादकीय चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

आचारसंहितेतच मोठ्या घोषणा कशा?: अनंत गाडगीळ यांचा सवाल  

मुंबई: महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा आणि नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद यांसारखे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय जाहीर कसे करण्यात आले, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना […]

दुर्गम आदिवासी भागात बांबूच्या डोल्यातून नदी ओलांडून रुग्णाला उपचारासाठी नेताना ग्रामस्थ. महाराष्ट्र ताज्या बातम्या विश्लेषण शोध बातमी

आदिवासींचा महाराष्ट्र : जन्मापासूनच मागे? मातृ आणि बाल आरोग्य हेच सर्वात मोठे आव्हान का?

आकडेवारीच्या पलीकडे, उपायांच्या दिशेने भाग २ : जन्मापासूनच मागे? मातृ आणि बाल आरोग्य हेच आदिवासी महाराष्ट्राचे सर्वात मोठे आव्हान का? मुंबईत राहणाऱ्या गर्भवती महिलेसाठी प्रसूती म्हणजे साधारणपणे एका फोनपासून सुरू होणारी प्रक्रिया असते. रुग्णवाहिका उपलब्ध असते. जवळच रुग्णालय असते. प्रशिक्षित डॉक्टर आणि परिचारिका काही मिनिटांच्या अंतरावर असतात. गुंतागुंत निर्माण झाली तरी उपचाराची व्यवस्था तत्काळ मिळू शकते. […]

लाखो शिवभक्त ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ल्याकडे जाताना; भगवे ध्वज आणि उत्साहपूर्ण वातावरण. महाराष्ट्र ताज्या बातम्या

३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल; जयघोषाने दुमदुमला गड

देश-विदेशातून शिवप्रेमींची रायगडावर गर्दी; संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या उपस्थितीत आज ऐतिहासिक सोहळाBy Milind Mane महाड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर लाखो शिवभक्तांनी गर्दी केली असून संपूर्ण गड परिसर शिवमय झाला आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय लोकोत्सवाला राज्यासह देश-विदेशातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहत […]

किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले साखर निर्यात बंदीविरोधात भूमिका मांडताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

साखर निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्या : किसान सभा

मुंबई : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्रासह देशभरातील साखर उद्योगासाठी घातक असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणखी संकटात ढकलणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया किसान सभेने व्यक्त केली आहे. साखर निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घेऊन साखर उद्योगाला दिलासा द्यावा, अशी मागणी किसान सभेच्या नेत्यांनी केली आहे. किसान सभेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौकेचा ताबा

मुंबई: भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (MTDC) हस्तांतरित करण्यात आली आहे. लवकरच ही युद्धनौका देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीत आणली जाईल, शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ केली जाईल आणि नंतर समुद्रात बुडवली जाईल. यामुळे पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगद्वारे अथवा पाणबुड्यांच्या माध्यमातून समुद्राखालील या युद्धनौकेचे दर्शन घेता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी गनिमी काव्यासाठी मोक्याचे […]