२१ लाखांपेक्षा अधिक मतदारांचा शोध…
SIRमध्ये मराठवाड्यात २१ लाख ४१ हजार ८९८ मतदार ‘अनुपलब्ध’ श्रेणीत; छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ६ लाखांहून अधिक नावे विशेष सखोल मतदार पडताळणी अर्थात एस.आय.आर. मोहिमेअंतर्गत मतदार याद्यांची पडताळणी करताना मराठवाड्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. घरोघरी पडताळणी आणि गणनापत्र संकलनाची वाढीव मुदत १७ ऑगस्ट रोजी संपल्यानंतर मराठवाड्यातील तब्बल २१ लाख ४१ हजार ८९८ मतदारांची माहिती ‘अनुपलब्ध’ […]









