केवळ पत्रकारितेवर अवलंबून राहू नका, उत्पन्नाचे पर्यायी स्रोत शोधा
ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर यांचा पत्रकारांना सल्ला पत्रकारितेतील आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी केवळ नोकरी किंवा लेखनावर अवलंबून न राहता पर्यायी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत, असा सल्ला ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर यांनी दिला. पत्रकारितेतील सुवर्णमहोत्सवी वाटचाल आणि वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा मुंबईत गौरव करण्यात आला. मुंबई : आजची पत्रकारिता अत्यंत बिकट परिस्थितीतून […]





