BMC elections : असा असेल मुंबई महापालिकेचा निकाल; भाजप शंभरीकडे, शिंदे सेनेला अर्धशतक अवघड?
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीची (BMC Elections) प्रक्रिया सुरू झाली असली, तरी कोणते पक्ष कोणत्या युतीत असतील आणि कोण किती जागा लढवणार, याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सरकारी पातळीवरील अंतर्गत अहवालानुसार भारतीय जनता पक्ष (BJP) यावेळी शंभरी पार करण्याच्या स्थितीत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याउलट शिवसेना (एकनाथ शिंदे गट) (Shiv Sena) यांना ५० […]








