जातनिहाय जनगणनेचा कालबध्द कार्यक्रम सरकारने जाहीर करावा -विजय वडेट्टीवार
Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना (Caste-wise census) हाच एक उपाय आहे. त्यामुळे बिहारच्या (Bihar) धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा, अशी आग्रही मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी सोमवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केली. जातनिहाय जनगणना […]