ताज्या बातम्या महाराष्ट्र

राहुल नार्वेकरांना लोकसभेचं तिकीट का?

मुंबई महायुतीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लोकसभेचं तिकीट देण्याच्या चर्चांनी अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. यामागे महायुतीचा मनसुबा काय असू शकतो, याचे अंदाज बांधले जात आहे. राहुल नार्वेकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईतून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर असं घडलं तर नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्याठिकाणी नव्या व्यक्तीची नियुक्ती […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार अपात्रतेवर सुनावणी, कोणत्या आमदारांची उलटतपासणी होणार?

Twitter : @therajkaran नागपूर आजपासून नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू झाले आहे. या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अधिवेशनासोबत शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवरील सुनावणी (Hearing on Disqualification of MLAs) सुरू राहणार आहे. यात शिंदेंसोबतच्या अनेक आमदारांची उलटतपासणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

समिती सदस्य – महामंडळावरील नियुक्त्या लवकरच – आशिष शेलार

Twitter : @NalavadeAnant मुंबई विधिमंडळातील विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य तसेच महामंडळांवरील नियुक्त्याबाबत मंगळवारी झालेल्या महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीमध्ये चर्चा झाली. याद्या तयार करण्यात आल्या असून तिन्ही पक्षांतर्फे राज्यात लवकरच महासंवाद दौरा (Maha Samvad Tour) करण्यात येणार असल्याची घोषणा,  मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अपात्र आमदार सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करा – विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष या सुनावणीकडे आहे. त्यामुळे शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण करावे. जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला कळू द्यावे की नक्की काय होत आहे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी विधानसभा […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

…त्याची कोणतीही माहिती माझ्याकडे नाही – अध्यक्ष राहुल नार्वेकर

Twitter : @NalavadeAnant मुंबई आमदारांच्या आपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात निर्णय घेण्यास सांगितले आहे, यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “मला आतापर्यंत कोणत्याही आदेशाची प्रत मिळालेली नाही. मला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर त्या विषयी माहिती घेऊन, योग्य निर्णय घेईन.” आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिरंगाई होते, असे मत सुप्रीम कोर्टाने नोंदविले आहे. यावर पत्रकारांनी सोमवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या शब्दाला फडणवीसांचा पाठिंबा आहे का ? काँग्रेसचा सवाल

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले हे चांगले झाले. मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणजे सरकार जरांगे यांना भेटले असाच त्याचा अर्थ होतो. पण तिघाडी सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजप नेते व उपमुख्यमंत्री […]

अपात्रता सुनवाई : शिवसेनेच्या 16 आमदारांमध्ये अस्वस्थता

Twitter : @milindmane70 मुंबई महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 14 सप्टेंबरपासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू करणार असल्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. मतदारसंघ सोडून दोन दिवस आधीच अनेक आमदारांनी मुंबईकडे धाव घेण्यास सुरुवात केली असल्याने येत्या आठ दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी बारा […]