महाराष्ट्र ताज्या बातम्या

बीड हिंसाचाराची एसआयटीमार्फत चौकशी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

X: @therajkaran बीड जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या हिंसाचाराची एस्.आय्.टी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून आरोपी कोणत्याही राजकीय पक्षातील असोत, कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.    या हिंसाचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सदस्य संदीप क्षीरसागर यांचे घर जमावाने जाळले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भगवान गडावर पंकजा मुंडे अन् देवेंद्र फडणवीस आमने-सामने

बीड बीड जिल्ह्यातील परळी येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह पंकजा मुंडे यांनी हजेरी दर्शवली. आमंत्रण पत्रिकेत पंकजा मुंडेंचं नाव नसल्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होतं. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे गोपीनाथ गड आणि भगवान गडावर उपस्थित राहिल्या. विशेष म्हणजे सत्ताबदलानंतर […]

माझ्या घरावर समाजकंटकांनी केलेला हल्ला पूर्वनियोजित : आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. तसा मीसुध्दा या आंदोलनात मागील दोन महिन्यापासून सहभागी आहे, असे सांगतानाच समाजकंटकांनी आपल्या घरावर कशा पद्धतीने हल्ला केला याची आपबीती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांनी गुरुवारी मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितली.  […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण आंदोलनाला मराठवाड्यात हिंसक वळण

Twitter @abhaykumar_d नांदेड मराठा आरक्षण प्रकरणी मराठवाड्यात जागोजागी आंदोलनाला हिंसक वळण मिळत आहे. बीड जिल्ह्यात दोन आमदारांच्या घरी जाळपोळ करण्यात आली तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर येथील आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाचीही संतप्त आंदोलकांनी तोडफोड केली. नांदेडमध्ये दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या घराच्या काचाही संतप्त आंदोलकांनी फोडल्या तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी खासदार-आमदारांचे राजीनामा सत्र सुरूच….! 

Twitter : @NalavadeAnant मुंबई महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरणाने चांगलाच पेट घेतला आहे. अशात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु असून आता सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांचे आरक्षणाच्या समर्थनासाठी राजीनाम्याचे सत्रही सुरु झाले आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील भाजपाच्या आमदाराने राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर आली आहे. गेवराईचे आमदार असलेले लक्ष्मण पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांना उत्तर देणाऱ्या सभा अजित पवार गटाने गुंडाळल्या?

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात आम्ही फक्त दोन ठिकाणी उत्तर सभा घेतल्या. आता पक्ष वाढीसाठी राज्यभरात दौरे करणार आहोत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (NCP State President Sunil Tatkare) यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली. तटकरे यांनी दिलेल्या स्पष्टीकरनामुळे आता शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रत्युत्तर देण्यासाठी […]

महाराष्ट्र

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठकीवर धडक मोर्चा

Twitter : @therajkaran परभणी  दुष्काळग्रस्त जनतेच्या मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दि १५ सप्टेंबर रोजी, शुक्रवारी औरंगाबाद (संभाजीनगर) येथे थेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीवर धडक सत्याग्रहाचे आयोजन केले आहे. नाशिक पट्ट्यातील धरणे 85% पेक्षा जास्त भरलेली असताना दुष्काळामुळे जायकवाडी प्रकल्पात अल्प पाणी आहे. महाराष्ट्र शासन अशास्त्रीय दुष्काळ संहिता राबवीत असल्याने पीकविमा कंपन्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सरकार दुष्काळ घोषित करण्यास टाळाटाळ करीत आहे, […]