ताज्या बातम्या महाराष्ट्र

निधी वाटपात युपी, बिहारला भरभरून दान; महाराष्ट्राच्या तोंडाला मोदींनी पुसली पाने

X : @NalawadeAnant मुंबई महाराष्ट्रातून जीएसटीसह (GST) सर्व प्रकारच्या कर संकलनातून (Tax collection) सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकडे जमा होतो. पण राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. आता नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे नवीन सरकार (NDA government) स्थापन झाल्यानंतर राज्यांना निधी वितरण करण्यात आले. यामध्ये भाजपाशासित राज्यांना भरभरून निधी आणि महाराष्ट्राला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा राजकारणाला रामराम !

मुंबई : जळगावच्या राजकारणातील मोठे नेतृत्व असणारे माजी मंत्री सुरेश जैन (Suresh Jain)यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती . मात्र आता त्यांनी राजकारणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज जळगावमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण सक्रिय राजकारणाचा संन्यास घेत आहोत. वयोमानानुसार आणि प्रकृतीमुळे आपण हा निर्णय घेतला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न सन्मान मिळावा : राज ठाकरे

X: @NalavadeAnant मुंबई: देशभराच काय अगदी जगभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या प्रख्यात व्यंगचित्रकार म्हणून नावाजलेले बहुआयामी व्यक्तिमत्व हिंदुहृदसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे या नेत्यालाही केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी जाहीर मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, चौधरी चरणसिंग […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

वसुंधरा राजे एक वर्षासाठी होणार राजस्थानच्या मुख्यमंत्री? जेपी नड्डांसोबतच्या संभाषणात काय ठरलं?

जयपूर राजस्थानात दोन वेळा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर विराजमान झालेल्या भाजप नेत्या वसुंधरा राजे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. इतर (Who will be next CM of Rajasthan) दावेदारांना मागे सोडत वसुंधरा राजे आता 1 वर्षासाठी मुख्यमंत्री होऊ शकतात. एबीपी न्यूजच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुंधरा राजे यांनी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना फोन करून एक वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

नेमकं कोणाचं अपयश? छत्तीसगडमध्ये काँग्रेस का हरली, ही आहेत कारणं

भाजपने छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या तुलनेत चांगली आघाडी मिळवत सत्तास्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे. अशा परिस्थितीत छत्तीसगडमधील काँग्रेसची बोट बुडण्याच्या कारणांची राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. काय आहेत ती कारणं, जाणून घेऊया.

मुंबई ताज्या बातम्या राष्ट्रीय

विधानसभा निवडणूक : एक्झिट पोल्सनुसार राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपची सत्ता?

Twitter: @therajkaran Assembly Election 2023 Exit Poll: मुंबई मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगना आणि मिझोराम, या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडल्या. तेलंगनात मतदान पूर्ण झाल्यानंतर एग्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. अधिकतर एग्झिट पोलमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपला आघाडी मिळण्याचा अंदाज लावला जात आहे, तर दुसरीकडे तेलंगना आणि छत्तीसगडात काँग्रेसला आघाडी मिळणार असल्याचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ड्रग्जसाठा प्रकरणातील खऱ्या मास्टरमाईंडचा शोध घ्या – नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई  महाराष्ट्र एक सुसंस्कृत व प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकार (BJP government) करत आहे. राज्यात मागील काही दिवसांत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रगच्या काळ्या धंद्यातील ललीत पाटील हा एक प्यादा असून या प्रकरणातील खऱ्या […]

महाराष्ट्र

संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी Twitter : @NalavadeAnant मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भाजपच्याच सरकारने चिघळवला आहे.भाजप आरक्षण विरोधी पक्ष आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. केंद्रात ९ वर्षांपासून भाजपचे सरकार आहे, पण त्यांनी निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची प्रामाणिक इच्छा असेल तर संसदेच्या विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन मराठा […]