मुंबई ताज्या बातम्या

चहल, शिंदे यांची बदली करा : विरोधी पक्षनेते वडेट्टीवार

X : @AnantNalavade मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही मुंबई महानगर पालिका आयुक्त आय एस चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, अश्विनी भिडे आणि पी. वेलारसू यांची बदली न झाल्याने मुंबईतील निवडणुका मोकळ्या आणि निर्भय वातावरणात पार पडणार नाहीत, अशी दाट शंका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांची तातडीने बदली करावी, […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबईच्या पाणी प्रश्नावर श्वेत पत्रिका काढा : आशिष शेलार 

X : @therajkaran मुंबई: तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना महापालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होत नाही, यामागील वास्तव स्पष्ट होण्यासाठी “मुंबईच्या पाणी प्रश्नावर” श्वेतपत्रिका (White paper on Mumbai’s water crisis) काढावी, अशी मागणी भाजप ज्येष्ठ सदस्य ॲड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. वांद्रे-वरळी कोस्टल रोड आणि वांद्रे -वर्सोवा सागरी रस्ता या दोन्ही […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबईत मालमत्ता करत सूट; विधेयकाला विधान परिषदेत मंजूरी

X : @therajkaran मुंबई: मुंबई महापालिका मालमत्ता करात नागरिकांना सूट (exemption in property tax) देण्याविषयी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक २०२४ आज विधान परिषदेत संमत  झाले. मालमत्ता कराचा भार नागरिकांवर पडू नये, त्यासाठी हे विधेयक आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी यावेळी स्पष्ट केले. शेकाप सदस्य जयंत पाटील (PWP member Jayant Patil) यांनी या विधेयकावर […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबई महापालिका : कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेत राखीव जागांसाठी

पालिकेतील पदविकाधारक अभियंत्यांना प्राधान्य देण्याची मागणी X : @Rav2Sachin मुंबई: मुंबई महानगर पालिकेत (BMC) गेल्या कित्येक वर्षापासून कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेत २० टक्के जागा पालिकेच्या सेवेत कार्यरत असलेले डिप्लोमाधारक अभियंता कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या जागेवर गुणवत्तेनुसार भरती केली जात आहे. आता पुन्हा एकदा महापालिकेत कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती होणार आहे. त्यामुळे या पदांवर पालिकेतील डिप्लोमाधारक […]

मुंबई

मुंबई महानगरालिका आयुक्तपदी भूषण गगराणी यांची वर्णी लागणार?

X : Rav2Sachin मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकऱ्यांपैकी एक समजले जाणारे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्त पदी वर्णी लागणार आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्तपदी वर्णी लावणे हा याच रणनीतीचा भाग म्हणून पाहिले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी भूषण गगराणी यांची वर्णी लागणार?

By सचिन उन्हाळेकरX : Rav2Sachin मुंबई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकऱ्यांपैकी एक समजले जाणारे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्त पदी वर्णी लागणार आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्तपदी वर्णी लावणे हा याच रणनीतीचा भाग म्हणून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

किरीट सोमय्यांचा थेट शरद पवारांवर हल्ला, PAP घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप

X : @therajkaran मुंबई पीएपी घोटाळा: किरीट सोमय्या यांनी थेट शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजना घोटाळ्यात म्हणजेच पीएपी घोटाळ्यात गंभीर आरोप केले आहेत. हा घोटाळा 20 हजार कोटींचा आहे. शाहिद बलवा आणि पवार यांच्या निकटवर्तीय चोरडिया यांना याचा फायदा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. एक हजार ९०३ सदनिका […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

उद्धव ठाकरे सरकारची रोमिन छेडावर कोट्यवधीच्या कामांची खैरात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

X : @therajkaran नागपूर कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माध्यमातून काहींनी अरेबियन नाइट्स अगदी पर्शियन नाइट्स म्हणता येतील, असे कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार केले, अशी सनसनाटी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा चर्चेच्या उत्तरात दिली.  पोतडीत खूप काही आहे, ते वेळोवेळी बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला. […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबई : कोविड काळात सर्वाधिक खर्च जंबो केंद्रावर : अनिल गलगली

Twitter : @therajkaran मुंबई कोविडच्या ४१५० कोटींच्या खर्चाची आकडेवारी मुंबई महानगरपालिकेकडून तपशीलवार जाहीर करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे. यात सर्वाधिक खर्च हा जंबो सुविधा केंद्रावर १४६६.१३ कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याची नोंद आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई ठरणार देशातील पहिली झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबविणारी पालिका

Twitter : @therajkaran मुंबई मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये देशभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. यात गरीब तसेच गरजू रुग्णांची संख्या अधिक असते. त्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार उपलब्ध करुन देण्यासाठी ’झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी‘ (Zero Presription policy) राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (BMC Commissioner IS Chahal) […]