राष्ट्रीय ताज्या बातम्या

गणेशोत्सवापूर्वीचे गणेशभक्तांचा कोकण प्रवास खड्डे मुक्त करणार!

केद्रीय रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उत्तर पश्चिम चे खासदार रविंद्र वायकर यांना दिले आश्वासन X : @therajkaran नवी दिल्ली गणेशोत्सवापूर्वी (Ganesh festival in Konkan) कोकणात जाण्यासाठी रस्ते प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात कुठलेही विघ्न येऊ नये याची खबरदारी घेण्याबरोबरच गणेशोत्सवापूर्वीच मुंबई – गोवा मार्गावरील (Mumbai Goa National Highway) खड्डे […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

ईपीएस कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तीवेतन दरमहा नऊ हजार मिळावे; कॉँग्रेस खासदार शाहू छत्रपती यांची मागणी

X : @therajkaran कोल्हापूर : ईपीएस – ९५ अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तिवेतन दरमहा नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवून भविष्यासाठी महागाई निर्देशांकाशी जोडले जावे, अशी आग्रही मागणी कॉँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती (Congress MP Shahu Chhatrapati) यांनी लोकसभेत (Lok Sabha) केली. पेन्शन (Pension) महागाईपासून संरक्षित नाही, शिवाय गेल्या दहा वर्षांत त्यात एक रुपयाचीही वाढ झालेली नाही, याकडेही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनात हमरीतुमरी

By Vivek BhavsarX : @vivekbhavsar मुंबई लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाही कामे होत नसल्याने एकनाथ शिंदे यांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचा स्फोट आज विधानभवनात झाला. आमदार महेंद्र थोरवे आज थेट मंत्री दादा भुसे यांच्या अंगावर धावून गेले. मंत्री शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, विधान भवनात असंख्य लोकप्रतिनिधी आणि लोकांसमोर हा […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबईत मालमत्ता करत सूट; विधेयकाला विधान परिषदेत मंजूरी

X : @therajkaran मुंबई: मुंबई महापालिका मालमत्ता करात नागरिकांना सूट (exemption in property tax) देण्याविषयी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक २०२४ आज विधान परिषदेत संमत  झाले. मालमत्ता कराचा भार नागरिकांवर पडू नये, त्यासाठी हे विधेयक आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी यावेळी स्पष्ट केले. शेकाप सदस्य जयंत पाटील (PWP member Jayant Patil) यांनी या विधेयकावर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांचे आंदोलन

X : @therajkaran मुंबई: राज्य विधीमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवरून विरोधकांनी सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी केली. ‘कापसाला प्रतिक्विटंल १४ हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे’, अशी मागणी विरोधी सदस्य करत होते. यावेळी विरोधी सदस्यांनी गळ्यात कापसापासून बनवलेले हार घातले होते. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, […]