ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीत नवा ट्विस्ट, नाशिकमधून प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना महायुतीत नाशिकच्या जागेचा मुद्दा प्रचंड गाजतोय . या मतदारसंघात काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीर माघार घेतली होती . भुजबळांच्या घोषणेनंतर महायुतीकडून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची हा पेच निर्माण झाला होता .आता भाजपकडून प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना नाशिक लोकसभा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नाशिकच्या उमेदवारीत सस्पेन्स ; भुजबळांच्या एन्ट्रीन तिढा वाढणार

मुंबई : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik LokSabha)उमेदवारीवरून असलेला सस्पेन्स आता आणखीनच वाढत चालला आहे .सध्या या मतदारसंघात भाजपचे तीन आमदार, राष्टवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे.आता यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी एन्ट्री घेतली आहे . त्यामुळे आता कळीचा मुद्दा ठरलेल्या या मतदारसंघात उमेदवारीच्या घोषणेला जेवढा विलंब […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नाशिकच्या महायुतीच्या जागेसाठी छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर, ओबीसी नेते म्हणून भुजबळांना संधी मिळणार ?

नाशिक- नाशिक लोकसभेच्या जागेवारुन महायुतीत तिढा आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे या ठिकाणाहून पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दोन दिवसांपूर्वी उमेदवारी मिळावी यासाठी हेमंत गोडसे यांनी ठाण्य़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर जोरदार शक्तिप्रदर्शनंही केलं. त्यानंतर नाशिकमध्ये भाजपाच्या देवयानी फरांदे यांनीही भाजपाही या मतदारसंघासाठी आग्रही असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. भाजपानंही या मतदारसंघावर दावा सांगितलेला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“शिवसैनिको नाराज होऊ नका .. मी कुणासाठीही आग्रही नाही ” ; नाशिकच्या जागेवरून भुजबळांचा खुलासा

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढणार या चर्चेला जोर आला होता . यावर आता त्यांनी निवडणूक लढवणार का याबाबतचा खुलासा केला आहे . ते म्हणाले , “शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही. मी पण शिवसैनिक म्हणून आलोय. नाराज होण्याचे कारण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छगन भुजबळांचं सावित्रीबाईंना अभिवादन; पुतळ्याचा दुग्धाभिषेक करून कार्यकर्त्यांचा संताप

सातारा आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्ताने साताऱ्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह छगन भुजबळही सावित्रीबाईं फुलेंचं अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यांनी दर्शन घेतल्यानंतर शरद पवार गटाचे आणि मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक केला. ज्या मधुवादी विचारानं सावित्रीबाईंना त्रास दिला त्यांच्यासोबत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सभेसाठी शाळांना सुट्ट्या देण्याचं कारण काय? भुजबळ आक्रमक

मुंबई मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन महाराष्ट्रात सध्या वणवा पेटला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) आपल्या भूमिकेवर ठाम आहे, त्यामुळे राज्य सरकारपुढे मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. दुसरीकडे छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी सभा, पत्रकार परिषदा घेत आहेत. मनोज जरांगे यांच्या बीड जिल्ह्यातील सभेसाठी बीड शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळा बंद […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘वाटाघाटी करू नये, जरांगेंसाठी कायदा बदला’, छगन भुजबळांची उपरोधिक टीका

मुंबई गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात छगन भुजबळ विरूद्ध मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यावर छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) विरोध दर्शवला आहे. सभेतही त्यांनी मनोज जरांगेवर निशाणा साधला आहे. पुन्हा एक भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका टिप्पणी केली आहे. मात्र यंदा उपरोधिक पद्धतीने त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

खबरदार.. आमच्या वाट्याला याल तर याद राखा – छगन भुजबळ

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाच्या तुटपुंज्या आरक्षणात वाटेकरी तयार केले जात आहे. मात्र, आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला (OBC reservation) धक्का लागू देणार नाही. आमच्या वाट्याला याल तर याद राखा, अशा शब्दात राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसींच्या महाएल्गार सभेतून मनोज जरांगे – पाटील (Manoj Jarange – Patil) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण

छगन भुजबळांच्या मदतीला धावून आले प्रकाश शेंडगे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्र्यांना ओबीसी – मराठा वादात संयम बाळगण्याची सूचना Twitter : @vivekbhavsar मुंबई मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरून मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय असा वाद पेटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे समर्थक आणि मंत्री शंभूराज देसाई […]