शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना दिलासा
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)यांच्यात सामना रंगला आहे. दरम्यान या निवडणुकीआधीच आता सुनेत्रा पवार यांना सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीनचिट देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून सुनेत्रा पवारांना मोठा […]