मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या 100 दिवसांच्या आराखड्याचा आढावा
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास-2, उद्योग, कामगार, मृद व जलसंधारण या विभागांच्या 100 दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. बैठकीत संबंधित विभागांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. नगर विकास विभाग• शहरांमध्ये दर्जेदार नागरी सोयी-सुविधा उपलब्ध करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे निर्देश.• शहरांच्या विकासासाठी […]