हेडमास्तर देवा भाऊ आणि हंटर वाली बाई!
X: @vivekbhavsar महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सध्या काय वाद सुरू आहेत, याबद्दल मी आज काहीही लिहिणार नाहीये. भाजप आणि मनसे यांच्यात काय गुफ्तगू सुरू आहे, याबद्दलही मी आज काही सांगणार नाहीये. आजचा विषय आहे तो हेडमास्तरच्या भूमिकेत शिरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि “हंटरवाली […]