महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजप धक्कातंत्रानुसार मराठवाड्यात लोकसभेचे उमेदवार निवडणार?

X : @therajakaran भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. राजकारणातील पुढील पिढी तयार करण्यासाठी भाजपाच्यावतीने महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहेत. त्याची अनुभूती अलीकडे मुख्यमंत्री पदाच्या निवडीत संपूर्ण देशाने पाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे मध्य प्रदेश ,राजस्थान, आणि छत्तीसगड या तिन्ही ठिकाणी मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने नवीन चेहरा निवडला, त्याचप्रमाणे मराठवाड्यात आगामी लोकसभेसाठी उमेदवार निवडत […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

आता अमित शाहांकडे प. बंगालची जबाबदारी, भाजपची जुनी कोअर कमिटी बरखास्त

नवी दिल्ली भाजपकडून पश्चिम बंगालमधील संघटनेत मोठा बदल केला जात आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून 2022 मधील 24 सदस्यांची कोअर समिती बरखास्त केली आहे. याऐवजी आता 14 सदस्य संख्या असलेली नवी कोअर कमिटी आणि 15 सदस्यांची निवडणूक समितीची स्थापना करण्यात आली आहे. नव्या कोर कमिटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचा समावेश […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट प्रदान होणार

मुंबई महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मंगळवार 26 डिसेंबर 2023 रोजी जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट (Devendra Fadnavis will be awarded an honorary doctorate) प्रदान केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौर्‍यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘महाराष्ट्रात पुढे काय होईल, सांगता येत नाही; भाजपची स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

मुंबई राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत भाजपामध्ये कोण मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आव्हाडांनी एक सूचक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटवरुन सध्या जोरदार (Jitendra Awhad’s sensational claim) चर्चा सुरू झाली आहे. जितेंद्र आव्हाडांचं ट्विटनागपूरमधील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विदर्भातील विरोधी पक्षनेत्याला विदर्भाच्या प्रश्नांचा विसर पडला : देवेंद्र फडणवीस

X : @therajkaran नागपूर संपूर्ण हिवाळी अधिवेशनात विदर्भासाठी (Vidarbha) चर्चेचा एकही प्रस्ताव विरोधी पक्षांनी दिला नाही. अंतिम आठवडा प्रस्ताव हा विदर्भावरील चर्चेचा असायला हवा होता. इतिहासाचे दाखले तसेच आहेत. मात्र विरोधी पक्षाला विदर्भाचा विसर पडला, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत केला.  पोलीस विभागाचा नवा आकृतीबंध या सरकारने तयार केला असे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील एकही हिरे उद्योग सुरतला गेलेला नाही : देवेंद्र फडणवीस

X : @therajkaran नागपूर मुंबईतील एकही हिरेविषयक (Diamond business shifting to Gujarat) उद्योग गुजरातला गेलेला नाही. याऊलट देशातील सर्वात मोठा ‘जेम्स अँण्ड ज्वेलरी पार्क’ मुंबईत उभा राहतोय, सूरत डायमंड मार्केटमुळे (Surat Diamond market) येथील उद्योगावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.  ते म्हणाले, सूरतमधील हिरे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तर गृहमंत्र्यांचा दरारा दिसायला हवा होता : जयंत पाटील

X : @NalavadeAnant नागपूर राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्या देखील मागे पडला आहे. उपराजधानी नागपुरातही तीच परिस्थिती आहे. त्यामूळे फडतूस नाही, काडतूस आहे म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांचाही दरारा नाही, अशा कठोर शब्दात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ आमदार जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी बुधवारी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘पोक्सो’गुन्ह्यांच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील लवकर नेमला जावा : उपसभापती नीलम गोर्‍हे 

X : @therajkaran नागपूर  अल्पवयीन युवती अत्याचार आणि ‘पोक्सो’सारख्या (POCSO act) गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील लवकर नेमला जावा अन् या प्रकरणात पोलिसांनी एक महिन्यात निर्णय द्यावा, असे निर्देश विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे (Dr Neelam Gorhe) यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तर तासात दिले.  या संदर्भात ‘तात्काळ कार्यवाही केली जाईल’, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सोलरमधील स्फोटात घातपात नाही : देवेंद्र फडणवीस

X: @therajkaran नागपूर: ‘सोलर इंडस्ट्रिज इंडिया लिमिटेड’मध्ये झालेल्या स्फोटामध्ये कोणताही घातपात प्राथमिक चौकशीमध्ये दिसत नाही. स्फोटाच्या शेवटच्या क्षणापर्यंतचे ‘सीसीटिव्ही फुटेज’ उपलब्ध आहे. घटनास्थळावरून ‘फॉरेन्सिक’ नमुने घेण्यात आले. आहेत; अंतिम अहवालानंतरचया दुर्घटनेत घातपात आहे कि नाही, हे निश्चित होईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. संरक्षण विभागाकरता लागणार्‍या विस्फोटकांचे उत्पादन या आस्थापनात केले जाते. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाण्यात मुलीला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केलेल्या गुन्हेगाराला बेड्या ठोका – अतुल लोंढे

X: @therajkaran नागपूर: ठाण्यात एका मुलीच्या अंगावर गाडी घालून तीला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी गुन्हेगाराला मात्र अजून अटक करण्यात आलेली आहे. यात काहीतरी गौडबंगाल असून संशयाला बळ देणारे आहे. देवेंद्र फडणवीस हे अतिशय कार्यक्षम व सक्षम नेते आहेत असे सांगितले जाते मग एवढे कार्यक्षम नेते गृहमंत्री […]