महाराष्ट्र

धुळ्यात चोरीचा गुन्हा पोलिस श्वान ‘जय’ने केला उघड – ₹1.20 लाखांचा मुद्देमाल परत

धुळे : देवपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस श्वान ‘जय’ आणि हस्तकांनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल ₹1,20,556 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये सोने, चांदीचे दागिने, पितळी आणि तांब्याची भांडी तसेच रोख रकमेचा समावेश आहे. श्वान पथकाच्या कामगिरीला जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून कौतुक जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या कामगिरीबद्दल श्वान […]

महाराष्ट्र

धुळ्यात चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांकडून अटक – विना परवाना भारतात घुसखोरी

धुळे : विना परवाना भारतात घुसखोरी केलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना धुळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले असून ही कारवाई शहरातील न्यू शेरेपंजाब लॉज येथे करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. वैध कागदपत्रांशिवाय भारतात घुसखोरी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, न्यू शेरेपंजाब लॉजच्या खोली क्रमांक १२२ मध्ये चार […]

महाराष्ट्र

धुळे पोलिस रुग्णालयाचे नूतनीकरण – पोलिसांसाठी वैद्यकीय सेवा अधिक प्रभावी

धुळे : धुळे पोलिस मुख्यालयातील पोलिस रुग्णालय, जे काही वर्षांपासून मोडकळीस आले होते, त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या रुग्णालयाचा पूर्वी मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता, आणि आता पुन्हा एकदा पोलिस कर्मचाऱ्यांसाठी उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या नूतनीकरणासाठी पुढाकार घेतला आहे डॉ. रवी वानखेडकर, पोलिस रुग्णालयातील डॉ. शिवचंद्र सांगळे आणि पोलिस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

धुळ्याची जागा शिंदे सेनेला तर नाशिकमधून भाजप लढणार?

X : @vivekbhavsar मुंबई: धुळे – मालेगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या विरोधात जाहीर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मराठा बहुल मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघातील मालेगाव परिसरातून डॉ भामरे यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आल्याने डॉ भामरे निवडणूक लढण्याआधीच मनाने पराभूत झाले आहेत. त्यामुळे भाजपपुढे संकट उभे राहिले आहे. यातून मार्ग […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘कैसे है आप दाजीसाहब!’ गळाभेट करीत राहुल गांधीनी केली विचारपूस! सोनिया गांधींशी साधला मोबाईलवरून संपर्क!

भारत जोडो यात्रेनिमित्ताने खासदार राहुल गांधी हे धुळ्यामध्ये दाखल होताच त्यांनी पहिली भेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांची देवपूर धुळे येथील निवासस्थानी जाऊन घेतली.

ताज्या बातम्या महाराष्ट्र

धुळ्यातील भव्य सभेत ‘मोदींच्या गॅरेंटी’ला आव्हान, राहुल गांधींची सभेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

धुळे : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज धुळे जिल्ह्यात दाखल झाली. दोंडाईचा येथे राहुल गांधींच्या भव्य रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर ते धुळे शहरात आले. येथे महिला मेळाव्यातून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या भाषांचे मुद्दे

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Bharat Jodo Nyay Yatra : आज धुळ्यात राहुल गांधींचा रोड शो अन् सभा, मालेगावात नागरिकांशी साधणार संवाद

नंदूरबार : जातनिहाय जनगणना आणि शेतमालाला हमीभाव याचं आश्वासन देत मंगळवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नंदूरबारमध्ये शक्तिप्रदर्शन केलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यावेळी राहुल गांधींनी आदिवासींच्या कल्याणासाठी ५ विशेष निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान आज राहुल गांधी यांचा धुळ्यात रोड शो आणि सभा होणार आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसचा आयात नेता धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार?

मुंबई : धुळे लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपा भाकरी फिरवणार हे स्पष्ट आहे. दोन टर्म खासदार राहिलेले सुभाष भामरे यांना भाजपा यावेळी पुन्हा तिकिट देणार नाही. त्यांच्याऐवजी भाजपात अनेक जण इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यातही धरती देवरे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र भाजपा ऐनवेळी काँग्रेसचा उमेदवार आयात कारणाचे संकेत मिळतायत. काँग्रेस नेते कुणाल पाटील यांना भाजपात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणाच्या विजयी सभेत दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर का?

धुळे मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याची टीका ओबीसी नेत्यांकडून केली जात आहे. अद्याप सरकारने अध्यादेश काढला नसून हा केवळ मसूदा आहे, याविरोधात मोठ्या संख्येने हरकती पाठवल्या जातील असं ओबीसी नेत्यांकडून सांगितलं जात आहे. आता याविरोधात काँग्रेसकडूनही टीका केली जात आहे. संभ्रम निर्माण करून मराठा समाजाची फसवणूक करणे योग्य नाही, सरकारने खुलासा करावा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रीम पीकविमा मंजूर

1700 कोटींचे वाटप तर उर्वरित 500 कोटींचे वाटप सुरू – धनंजय मुंडे X: @therajkaran नागपुर: प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पिक विमा योजनेची राज्य शासनाने यशस्वी अंमलबजावणी केली असून इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात अग्रीम 25% अंतर्गत आतापर्यंत 2206 कोटी रुपये अग्रीम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत सतराशे कोटींपेक्षा अधिक रकमेचे वाटप करण्यात […]