महाराष्ट्र ताज्या बातम्या

दोन दिवसांत जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करू : अजित पवार 

X: @therajkaran मुंबई: लोकसभेच्या (Lok Sabha election) लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. असे असतानाही महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. या जागावाटपाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी, मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ), खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि भाजप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विद्यमान १३ खासदारांना तिकिट द्या : एकनाथ शिंदेचीं अमित शहांकडे मागणी

X: @therajkaran केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांचा मंगळवारपासून महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. त्यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुखमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. तब्बल 40 मिनिटं ही बैठक सुरू होती. आपल्या पक्षाला लोकसभेच्या 18 जागा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाण्यासह कोकणातील तीन जागेमुळे महायुतीत पेच

युतीची कोकण, ठाण्यात धक्कातंत्राची शक्यता भाजप तीन, शिवसेना दोन व राष्ट्रवादी एक असा फॉर्म्युला ठाणे कोकणात असणाऱ्या लोकसभेच्या सहा मतदारसंघातील, रत्नागिरी ,ठाणे व पालघर या तीन जागांमुळे भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीमध्ये पेच निर्माण झाला असून अंतिम जागावाटपात या मतदारसंघात धक्कादायक चित्र समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे , कल्याण, भिवंडी , पालघर , रायगड […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने सामना रंगण्याची शक्यता 

X: @therajkaran कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkangle Loksabha constituency) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी एकला चलो रे ची भूमिका अजूनही कायम ठेवली आहे. त्यांच्यासमोर सध्या उमेदवार कोण हे निश्चित नसले तरीही विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हेच उमेदवार असतील असं सातत्याने सांगण्यात येत आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात […]

ताज्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात नमो महारोजगार मेळावा

तरुणाईच्या रोजगारासह “राजकीय रोजगार आणि पुनर्वसनासाठी” इच्छुकांची मेळाव्याला झालर X: @therajkaran बारामतीचा रोजगार मेळावा हा रोजगाराच्या संधी किती उपलब्ध झाल्या ,यापेक्षाही अजितदादा आणि सुप्रियाताई यांच्या अबोल्यामुळे जास्त गाजला. आता ६ व ७ मार्च रोजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यात तब्बल अडीचशे कंपन्यांचा सहभाग असलेला मेळावा होत असून , रोजगार इच्छुक तरुणाई बरोबरच , राजकीय रोजगार आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांची बनावट सही प्रकरणी कोणालाही पाठिशी घालणार नाही……!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही X: @therajkaran मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्या प्रकरणाची राज्यसरकारने गंभीरतेने दखल घेण्यात आली आहे.याप्रकरणी पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्याचा तपास सुरु असल्याने याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी सुस्पष्ट […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बस दाखल

X: @therajkaran ठाणे: खाजगी बस सेवेशी स्पर्धा करताना “प्रवासी हाच आपला परमेश्वर” असे मानून आणि प्रवाशांच्या सेवेसाठी” या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या. या बसेसचा लोकार्पण सोहळा येथील खोपट बस स्थानक या ठिकाणी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुरलीधरन, विजया रहाटकर यांना भाजपची उमेदवारी?; पार्थ पवारांनाही राज्यसभेची लॉटरी?

X : @vivekbhavsar मुंबई: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागेसाठी २७ फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे. सहा पैकी पाच जागा महायुती जिंकेल तर एक जागा महाविकास आघाडी जिंकेल, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही केले आहे. विधानसभेचे सदस्य राज्यसभेसाठी मतदान करतात. सध्या विधानसभेचे २८६ सदस्य आहेत. […]

महाराष्ट्र

….आणि म्हणूनच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता

मंत्री छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती….! X :@NalavadeAnant मुंबई: मी सत्तारूढ सरकारमध्ये एका जबाबदार खात्याचा मंत्री असल्याने ओबीसी मेळाव्यात बोलू शकत नव्हतो. या मेळाव्यात मी माझ्याच सरकार विरोधात माझी परखड भूमिका बोलून दाखवणार असल्याने म्हणजेच एक प्रकारे सरकार विरोधात बोलणार असल्याने मी त्यावेळी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, अशी स्पष्टोक्ती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन […]

महाराष्ट्र

कोकणात नाणारला परप्रांतियांना जमिनी घेण्यास उद्धव ठाकरे यांनीच मदत केली

शिवसेना सचिव आमदार किरण पावसकर यांचा गौप्यस्फोट….! X : @NalavadeAnant मुंबई: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ज्या नाणार रिफायनरिला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना सक्त विरोध करून तो प्रकल्पच रद्द केला, त्याच सरकारमधील शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तेथील जमिनी घेण्यासाठी त्यांच्या गुजराती आणि मारवाडी लोकांना प्रवृत्त तर केलेच पण त्यांच्या […]