मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघात यंदा चुरस, आढावा बैठकीत राज ठाकरे का संतापले?
मुंबई सर्वच पक्षांचं लक्ष आता २०२४ मध्ये होणाऱ्या पदवीधर मतदार निवडणुकांकडे लागले असून आज यासंबंधित झालेल्या मनसेच्या आढावा बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापल्याचं वृत्त समोर आलं आहे. वारंवार बैठकी होतात मात्र तरीही नोंदणी होत नसल्याचा सवाल करीत तयारीला लागण्यासंदर्भात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार […]





